Mumbai Police नी Gehraiyaan मधील ‘Doobey’गाण्याच्या मदतीने दिला Cyber Theft बाबत सजग राहण्याचा मोठा सल्ला!

OTP शेअर केल्यास तुमचे पैसे डुबतील असं सांगत अनोळखी व्यक्तींसोबत महत्त्वाचे डिटेल्स शेअर न करण्याचा Mumbai Police नी सल्ला दिला आहे.

मुंबई पोलिस

Mumbai Police यांचं ट्वीटर अकाऊंट नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असतं. या अधिकृत हॅन्डलवरून केवळ नागरिकांची मदत केली जात नाही तर ट्रेंडनुसार हटके अंदाजात ट्वीट करतही ते नागरिकांना सजग करत असतात. सध्या Gehraiyaan मधील ‘Doobey’ गाण्याचे बोल अनेकांच्या ओठांवर आहेत आणि त्याच्याच मदतीने मुंबई पोलिसांनी Cyber Theft बाबत सजग राहण्याचा मोठा सल्ला दिला आहे. OTP शेअर केल्यास तुमचे पैसे डुबतील असं सांगत अनोळखी व्यक्तींसोबत महत्त्वाचे डिटेल्स शेअर न करण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement