Virat Kohli चा वायरल व्हिडीओ शेअर करत Mumbai Police नी पुन्हा दुचाकीस्वारांना करून दिली Pillion Riders नेही Helmet घालण्याच्या नियमाची आठवण

Virat Kohli चा वायरल व्हिडीओ शेअर करत Mumbai Police नी पुन्हा दुचाकीस्वारांना Pillion Riders नेही Helmet घालण्याच्या नियमाची आठवण करून दिली आहे.

Virat and Mumbai Police | Insta

Virat Kohli चा वायरल व्हिडीओ शेअर करत Mumbai Police नी पुन्हा दुचाकीस्वारांना Pillion Riders नेही Helmet घालण्याच्या नियमाची आठवण  करून दिली आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोच राहुल द्रविड सोबत गंभीर चर्चा करत होता. जशी त्याच्या फूड डिलेव्हरी आल्याची जाणीव करून दिली तसा तो आनंदित झाला. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्याच्या या व्हिडिओचा धागा पकडत आम्हांलाही विराटसारखा आनंद होतो जेव्हा दुचाकी वर चालकाच्या मागे बसलेली व्यक्ती देखील हेल्मेट घालते असं म्हणत ट्वीट शेअर केले  आहे.
पहा मुंबई पोलिस ट्वीट

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement