Viral Video: मुंबई लोकल मध्ये पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्‍या महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल; पहा तिचा अंदाज

मुंबई लोकलच्या डब्ब्यात पुरूषांच्या गराड्यात तिकीट तपासणीची हिंमत दाखवणार्‍या महिलेचा व्हिडीओ होतोय वायरल.

मुंबई लोकल मध्ये गर्दीच्या वेळेस प्रवासी म्हणून चढणं देखील अनेकांसाठी जिकरीचं असतं. पण पुरूषांनी खचाखच भरलेल्या डब्ब्यात तिकीट तपासण्याची हिंमत दाखवणार्‍या एका महिला कर्मचारीचा व्हिडिओ वायरल होत आहे. दरम्यान तिकीट तपासल्यानंतर ती प्रत्येकाला 'गॉड ब्लेस यू' म्हणत आशिर्वादही देत आहे.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement