Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधील तरुणींच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबई लोकलमधील आहे. काही तरुणी महिलांच्या डब्यात डान्स करताना दिसून येत आहेत.

मुंबई लोकलमधला एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ज्यात धावत्या लोकलमध्ये तरुणी डान्स करताना दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये काही तरुणी वाटाण्याचा गोल दाणा या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ मुंबई लोकलमधील आहे. काही तरुणी महिलांच्या डब्यात डान्स करताना दिसून येत आहेत.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by प्रणाली भोईर (@_pluviophilic_)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement