Mumbai Chi Mauli Aagman 2021: मुंबईची माऊलीचे आगमन, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण; पाहा व्हिडिओ
येत्या 7 ऑक्टोबरपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे.
सर्वात प्रसिद्ध मुंबईची माऊलीचे आगमन झाले असून भाविकामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या आगमन सोहळ्याचा व्हिडिओ इस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. ट्वीट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवसांसाठी हवामानात मोठे बदल; अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
Fire Safety Guidelines: मुंबईत वाढत्या उष्णतेच्या लाटेदरम्यान BMC ने जारी केली अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे; नागरिकांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport: प्रवाशांनो लक्ष द्या! भारत-पाक तणावादरम्यान मुंबई विमानळाने जारी केली सुचना, घ्या जाणून
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement