Video: नोएडामध्ये शॉर्ट सर्किटमुळे चालत्या कारला भीषण आग, प्रवाशांनी स्वतःला वाचवण्यासाठी मारली उडी, पाहा व्हिडीओ
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका चालत्या कारला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सेक्टर-15A च्या फेज-1 मधील पोलीस स्टेशन परिसरात घडली, जिथे XUV-500 कारमध्ये आधी स्फोट झाला, नंतर कारमध्ये भीषण आग लागली, पुढे काय झाले पाहा
Video: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका चालत्या कारला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना सेक्टर-15A च्या फेज-1 मधील पोलीस स्टेशन परिसरात घडली, जिथे XUV-500 कारमध्ये आधी स्फोट झाला, नंतर कारमध्ये भीषण आग लागली. कारमध्ये एकाच कुटुंबातील 3 जण होते, तिघांनीही जीव वाचवण्यासाठी पटापट गाडीच्या बाहेर उड्या मारल्या.
पाहा व्हिडीओ:
नोएडा येथील ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर वाहनाला आग लागल्याचा व्हिडीओ नागरिकांना सतर्क करण्यासाठी शेअर केला आहे. अग्निशमन दलाने आग विझवली असून कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement