Navratri वरही राजकीय फीव्हर! मनसे कडून आयोजित रास दांडिया स्पर्धेत भन्नाट बक्षिसं; 50 खोके ते गुवाहाटी ट्रीपची संधी

राजवैभव प्रतिष्ठान कडून आयोजित या स्पर्धेमध्ये 50 खोके, गुवाहाटी ट्रीप, सूरत ट्रीप, गोवा ट्रीप जिंकण्याची संधी पहायला मिळत आहे.

Garba and Dandiya (Photo Credits: Facebook, PTI)

मनसे कडून आयोजित रास दांडिया स्पर्धेत भन्नाट बक्षिसं जाहीर करण्यात आली आहे. आगामी निवडणूकीचे वारे पाहता  सणावरही आता राजकीय घडामोडींचा प्रभाव पहायला मिळत आहे. खेड मध्ये राजवैभव प्रतिष्ठान कडून आयोजित या स्पर्धेमध्ये  50 खोके, गुवाहाटी ट्रीप, सूरत ट्रीप, गोवा ट्रीप जिंकण्याची संधी पहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by वैभव सदानंद खेडेकर (@vaibhav_khedekar_mns)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement