Merry Christmas 2021: भोजपुरी अभिनेत्री Monalisa ने रेड Hot अवतारामध्ये पोस्ट केला सेक्सी फोटो; पहा तिचा बोल्ड ख्रिसमस लूक (See Photo)
मोनालिसा सोशल मिडियावर सतत स्वतःचे हॉट, बोल्ड आणि मादक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते
मोनालिसा (Photo Credits: Instagram)
Socially
टीम लेटेस्टली
|
Dec 23, 2021 10:43 PM IST
भोजपुरी चित्रपटांची हॉट अभिनेत्री आणि मॉडेल मोनालिसाची लोकप्रियता आणि चाहत्यांमध्ये तिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिच्या हॉटनेसद्वारे ती नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करताना दिसते. मोनालिसा सोशल मिडियावर सतत स्वतःचे हॉट, बोल्ड आणि मादक फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. आता मोनालिसाने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूप हॉट स्टाइलमध्ये पोज देताना दिसली आहे. फोटो शेअर करत मोनालिसाने लिहिले, 'हॅलो वेडनेसडे. ख्रिसमस फील, पार्टी सेलिब्रेशन.' फोटोमध्ये मोनालिसा लाल रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)