Mango Maggi Viral Video: महिलेने बनवली मँगो मॅगी, व्हिडिओ पाहून लोकांनी दिल्या विचित्र प्रतिक्रिया
सध्या उन्हाळा सुरू झाला असून, सध्या सोशल मीडियावर मॅंगो मॅगीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mango Maggi Viral Video: विचित्र फूड कॉम्बिनेशनचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात, ज्यापैकी काही लोकांना डिशचे फ्यूजन आवडते, तर बहुतेक लोक ते नाकारतात. सध्या उन्हाळा सुरू झाला असून, सध्या सोशल मीडियावर मॅंगो मॅगीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मँगो मॅगी पाहून लोकांच्या मनात गोंधळ उडाला असून सोशल मीडिया यूजर्स व्हिडिओ पाहून विचित्र प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)