Viral Video: भररस्त्यात पतीकडून पत्नीस अमानुष मारहाण, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

तामिळनाडूतील वेल्लोर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला असुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे.

कौटुबिक वादातून पतीने भररस्त्यात पत्नीनीला बेदम मारहाण केली आहे. तामिळनाडूतील वेल्लोर शहरात हा धक्कादायक प्रकार घडला असुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. संबंधित प्रकरणाचा तामिळनाडू पोलिस तपास करत असुन मारहाण करणाऱ्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहरातील मध्यवस्तीत ही घटना घडली असली तरी परिसरातील जनतेची केवळ बघ्याची भुमिका घेतली पण कुणीही पिडीत स्त्रीच्या मदतीस धावून आलं नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)