लंडनच्या Oxford Street वर ‘Pehla Nasha’ गाणार्‍या तरूणाचा व्हिडिओ वायरल (Watch Video)

आठवड्याभरात हा व्हिडिओ 16 मिलियन व्ह्युजच्या पार गेला आहे.

Pehla Nasha | Insta

सोशल मीडीयात सध्या लंडनच्या रस्त्यावर बॉलिवूड गाणं गाणार्‍या अजून एका गायकाचा व्हिडिओ तुफान वायरल झाला आहे. ऑक्सफर्ड स्ट्रीट वर 'पहला नशा' गाताना एक तरूण दिसत आहे. Vish या प्रसिद्ध सोशल मीडीया गायकाने हा व्हीडिओ शेअर केला आहे. 'पहला नशा' हे गाणं ' जो जिता वही सिकंदर' चित्रपटातील आहे. उदीत नारायण यांनी हे मूळ गाणं गायलं आहे. दरम्यान या मुलाच्या आवजाने आजूबाजूची लोकं देखील मंत्रमुग्ध झाली. त्यांनीही त्याच्या सूरात सूर मिसळत गाणं गायला सुरूवात केली. आठवड्याभरात हा व्हिडिओ 16 मिलियन व्ह्युजच्या पार गेला आहे.

पहा व्हीडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Vish (@vish.music)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement