CPR On Macaque: 8 महिन्याच्या माकडाच्या पिल्लाला प्रथमोपचाराने एका व्यक्तीने दिलं जीवनदान; सोशल मीडियात नेटिझनकडून Video Viral

8 महिन्याच्या माकडाच्या पिल्लाला CPR देत एका व्यक्तीने जीवनदान दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात अनेकांनी शेअर केला आहे.

CPR On Macaque | Twitter

8 महिन्याच्या माकडाच्या पिल्लाला CPR देत एका व्यक्तीने जीवनदान दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात अनेकांनी शेअर केला आहे. Mr.Prabhu अस या व्यक्तिचं नाव असून काही वर्षांपूर्वी त्यांनी शिकलेले प्रथमोपचार त्यांनी एका माकडाच्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी वापरले. या माकडाच्या पिल्लावर कुत्र्याच्या घोळक्याने हल्ला केला होता.

वायरल व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)