Viral: British Airways Flight ने Heathrow ला प्रवास करणार्‍या व्यक्तीने विंडो सीटसाठी अधिकचे पैसे मोजूनही समोर आलं असं काही (See Post)

विमानप्रवासामध्ये एका व्यक्तीने अधिकचे पैसे भरून खिडकीजवळची सीट घेतली होती. पण प्रत्यक्षात त्याला एक विंडोसीट मिळाल्याने हताश झालेल्य त्याने फोटो ट्वीट करत ब्रिटीश एअरवेजला जबाब विचारला आहे

Flight Representational image. (Photo Credits: Pexels)

विमानप्रवासामध्ये एका व्यक्तीने अधिकचे पैसे भरून खिडकीजवळची सीट घेतली होती. पण प्रत्यक्षात त्याला एक विंडोसीट मिळाल्याने हताश झालेल्य त्याने फोटो ट्वीट करत ब्रिटीश एअरवेजला जबाब विचारला आहे. Anirudh Mittal ने ट्वीट करत Heathrow वर उतरताना दिसणारा नजारा न्याहाळण्यासाठी विंडो सीट बूक केली होती. पण प्रत्यक्षात काही भलतेच समोर आले. या प्रवासाला खिडकी शिवायची तिकीट मिळाली आहे.

पहा ट्वीट

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement