Viral Video: वयाच्या 17 वर्षापासून बेपत्ता असलेली व्यक्ती 52 वर्षांनी परतली घरी; गावकऱ्यांनी 'असं' केलं त्याचं स्वागत, पहा व्हिडिओ

हा व्यक्ती घरी पोहोचताच गावातील लोकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुरादाबाद जिल्ह्यातील कुंडरकी ब्लॉकमधील तेवरखास येथून हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.

Viral Video: वयाच्या 17 वर्षापासून बेपत्ता असलेली व्यक्ती 52 वर्षांनी परतली घरी; गावकऱ्यांनी 'असं' केलं त्याचं स्वागत, पहा व्हिडिओ
Man missing since age 17 returns home after 52 years (PC _Twitter/@AsianetNewsHN)

Viral Video: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील एक व्यक्ती 52 वर्षांनंतर घरी पोहोचली. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी घर सोडलं होतं. गावात आलेल्या वृद्धाने सांगितले की, आईने रागावल्याने तो वयाच्या 17 व्या वर्षी निघून गेला होता. आयुष्यातील 52 वर्षे त्यांनी रस्त्यावर घालवली. हा व्यक्ती घरी पोहोचताच गावातील लोकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुरादाबाद जिल्ह्यातील कुंडरकी ब्लॉकमधील तेवरखास येथून हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 31, 2022 03:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).