Man Dragged On Minibus Bonnet in Delhi: चालकाने तरूणाला मिनीबसच्या बोनेट वरून नेल्याच्या दिल्लीतील घटनेचा व्हीडिओ वायरल (Watch Video)
दिल्ली मध्ये Lajpat Nagar ते DND flyover दरम्यान एका गाडीच्या बोनेट वर माणसाला घेऊन गेल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
दिल्ली मध्ये Lajpat Nagar ते DND flyover दरम्यान एका गाडीच्या बोनेट वर माणसाला घेऊन गेल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. ही घटना रविवार 17 डिसेंबर रात्रीची असून यामध्ये कुणीही जखमी नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने पोलिसांना या घटनेची कंट्रोल रूमला माहिती दिली. पोलिस नियंत्रण कक्षाला कॉलरने माहिती दिली की डीएनडी फ्लायओव्हरवरून नोएडाच्या दिशेने जात असताना, एका वाहनाच्या चालकाने त्याला लाजपत नगर भागात धडक दिली आणि त्याला - बोनेटवर - डीएनडी फ्लायओव्हरपर्यंत नेले. पुण्याच्या दिवे घाट भागात विनामास्क गाडीच्या बोनेट वर बसून नवरीचं फोटोशूट, लग्नमंडपाकडे कूच; पोलिसांनी Viral Video पाहून केली कारवाई .
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)