Snake Bite Viral Video: महादेवाचा अवतार सांगत नशेखोराचा सापासोबतचा खेळ बेतला जीवावर; यूपी मधील देवरिया ची घटना
नशेत सापासोबत खेळताना सापाने दंश केला आणि यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशातील देवरिया मध्ये सापाचा दंश झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मृत्यू झालेली व्यक्ती स्वतःला महादेवाचा अवतार असल्याचं सांगत होती. ही व्यक्ती नशेमध्ये होती. त्या नशेत सापासोबत खेळताना सापाने दंश केला आणि यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. Snake Venom: सर्पदंशामधून विषाने नशा केली जाऊ शकते का? जाणून घ्या या Drug Addiction ची लक्षणं, साईड इफेक्ट्स .
पहा ट्वीट
यूपी के देवरिया में एक व्यक्ति को नशे में सांप से खेलना पड़ा भारी
◆ सांप ने उसे डंस लिया, जिससे उसकी मौत हो गई#UttarPradesh | #Deoria | #viral pic.twitter.com/fbWUV63plP
— News24 (@news24tvchannel) November 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 06, 2023 01:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

