Viral Video: अमेरिकेमध्ये Chicago च्या रस्त्यांवर भारतीय मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी 2 पुरूषांनी साडी नेसून घेतली एंट्री; वाखाण्याजोगं आहे त्यामागील कारण! (Watch Video)
पॅरेगॉन फिल्म्स या शिकागो मधील व्हिडीओग्राफीच्या अकाऊंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
Fashion आता हळूहळू लिंगभेद ओलांडत आहे. स्त्रियांनी मुलांचे कपडे घालणं जसं आता जगभरात सामान्य होत आहे तसेच काही ठिकाणी पुरूष देखील महिल्यांच्या कपड्यांना आजमावून पाहत आहेत. अमेरिकेत शिकागो मध्ये चक्क दोन पुरूष सहावारी साड्या नेसून चालताना दिसले आहे. सोशल मीडीयात वायरल झालेल्या त्यांच्या व्हिडिओ मध्ये नवरी मुलगी हे सारं बघत आहे आणि नवरदेव मित्रांना पाहून हसून लोटपोट झालेला दिसत आहे. नेटकर्यांमध्येही अनेकांनी याचं कौतुक केले आहे.
पहा वायरल व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)