Viral Video: अमेरिकेमध्ये Chicago च्या रस्त्यांवर भारतीय मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी 2 पुरूषांनी साडी नेसून घेतली एंट्री; वाखाण्याजोगं आहे त्यामागील कारण! (Watch Video)

पॅरेगॉन फिल्म्स या शिकागो मधील व्हिडीओग्राफीच्या अकाऊंट वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

Viral Video: अमेरिकेमध्ये Chicago च्या रस्त्यांवर भारतीय मित्राच्या लग्नात सहभागी होण्यासाठी 2 पुरूषांनी साडी नेसून घेतली एंट्री; वाखाण्याजोगं आहे त्यामागील कारण! (Watch Video)
Male in Saree| PC: Instagram

Fashion आता हळूहळू लिंगभेद ओलांडत आहे. स्त्रियांनी मुलांचे कपडे घालणं जसं आता जगभरात सामान्य होत आहे तसेच काही ठिकाणी पुरूष देखील महिल्यांच्या कपड्यांना आजमावून पाहत आहेत. अमेरिकेत शिकागो मध्ये चक्क दोन पुरूष सहावारी साड्या नेसून चालताना दिसले आहे. सोशल मीडीयात वायरल झालेल्या त्यांच्या व्हिडिओ मध्ये नवरी मुलगी हे सारं बघत आहे आणि नवरदेव मित्रांना पाहून हसून लोटपोट झालेला दिसत आहे. नेटकर्‍यांमध्येही अनेकांनी याचं कौतुक केले आहे.

पहा वायरल व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 15, 2022 05:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).