Mahatma Gandhi vs WWE Legend Big Show यांच्या अ‍ॅनिमेटेड बॉक्सिंग व्हिडिओ वर भडकले ट्वीटर युजर्स (Watch Video)

इंटरनेट वर अ‍ॅनिमेटेड स्वरूपात महात्मा गांधी आणि WWE फेम Big Show यांच्यामधील बॉक्सिंगचा व्हिडिओ वायरल झाला आहे.

इंटरनेट वर अ‍ॅनिमेटेड स्वरूपात महात्मा गांधी आणि WWE फेम Big Show यांच्यामधील बॉक्सिंगचा व्हिडिओ वायरल झाला आहे. या वायरल व्हिडिओ वरून ट्वीटर वर काही नेटकर्‍‍यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिल्यांदा हा व्हिडिओ 21 सप्टेंबरला प्रसिद्ध झाला आहे. nirmmuuuu नावाच्या युजरने तो अपलोड केला आहे. त्याला 418.1K व्ह्यूज मिळाल्या आहेत. काही नेटकर्‍यांनी अहिंसावादी स्वातंत्र्यसेनानीला अशाप्रकारे पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

व्हिडिओ वायरल होताच लोकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया देत नाराजी, संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ आक्षेपार्ह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement