Maharashtrian Bridal Entry in Nagpur: नागपूरात लग्नमंडपात नवरीने 'आली ठुमकत नार लचकत' गाण्यावर केली जबरदस्त एंन्ट्री; Watch Viral Video
या व्हिडिओतील नववधू लग्नमंडपात 'मुंबई पुणे मुंबई 3' या मराठी चित्रपटातील 'आली ठुमकत नार लचकत' या गाण्यावर ठेका धरत एंन्ट्री करते.
Maharashtrian Bridal Entry in Nagpur: अलीकडे लग्नसंमारंभाचा ट्रेन्ड बदलत चालल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नात नवरी-नवरदेवाच्या डान्सकडे सर्वांच्याचं नजरा असतात. आतापंर्यंत तुम्ही नववधूचे लग्नातील डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. परंतु, सध्या सोशल मीडियावर नागपूरातील नवरीचा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला यूटूबवर कोटींमध्ये व्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओतील नववधू लग्नमंडपात 'मुंबई पुणे मुंबई 3' या मराठी चित्रपटातील 'आली ठुमकत नार लचकत' या गाण्यावर ठेका धरत एंन्ट्री करते. व्हिडिओमध्ये नवरा मुलगादेखील नवरीसोबत ठेका धरताना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)