Maharashtra Board HSC Result 2022 Memes: बारावीच्या निकालावरून सोशल मीडीयातही मिम्सचा पाऊस!

बारावी निकालाची माहिती मिळताच टॉपर्स, नातेवाईकांवरून वायरल झाले हे मिम्स

आज बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आला आहे. नेहमीपेक्षा यंदा निकाल थोडा उशिरा लागला आहे.  दरम्यान बोर्डानेही हा निकाल 10 जून पर्यंत लावण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्या टाईमलाईनच्या 2 दिवस आधीच म्हणजे आज 8 जूनला निकाल बोर्डाकडून जाहीर झाला आहे. मग पहा बोर्डाचा निकाल पाहता वायरल झालेली काही मजेशीर मिम्स!

बारावी निकालानंतर वायरल झाली मिम्स

नातेवाईकांची प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)