Maggi Milkshake चे फोटो वायरल; खवय्या नेटकर्यांनी शेअर केल्या अशा संतापजनक प्रतिक्रिया, Memes, Jokes!
सोशल मीडीयामध्ये मॅगी मिल्कशेक चा फोटो शेअर होताच मॅगी आणि मिल्कशेक प्रेमी दोघांनीही आपल्या प्रतिक्रिया देत या विचित्र कॉम्बिनेशनचा धिक्कार केला आहे.
भूकेलेल्यांना अनेकदा झटपट खाण्याचा चमचमीत एक पदार्थ इंस्टंट मॅगी न्यूडल्स. प्रत्येकाची मॅगी बनवण्याची आणि खाण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काहींना ती सूपी आवडते काही मॅगी भरपूर भाज्यांसोबत खाणं पसंत करतात तर काही चीझ, सॉस सोबत खाणं पसंत करतात. पण कुणी तुम्ही मिल्कशेकच्या ग्लासात मॅगीचं टॉपिंग करून देत असेल तर? हा विचारच त्याच्या चवी पेक्षा भयंकर आहे. सध्या सोशल मीडीयामध्ये मॅगी मिल्कशेकचे फोटो वायरल झाले आहेत. आणि सहाजिकच खवय्या नेटकर्यांनी त्यावर आपला संताप देखील व्यक्त केला आहे.
मॅगी मिल्कशेक
काय असेल भाविष्य
मिल्कशेकवरची पण इच्छा उडेल
भयंकर कॉम्बिनेशन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)