Bull Attacks Woman: पिसाळलेल्या बैलाच्या हल्लात महिला गंभीर जखमी, जुना व्हिडिओ व्हायरल (Watch Video)
ज्यात एक पिसाळलेला बैल महिलेवर हल्ला करताना दिसत आहे.
Bull Attacks Woman: सोशल मीडियावर (Social Media) जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक पिसाळलेला बैल महिलेवर हल्ला (Bull Attack) करताना दिसत आहे. महिला भिंतीला चिटकून उभी असते त्यात समोरून पिसाळलेला बैल येतो भरधाव वेगाने असल्याने तो पुढे जाऊन पडतो. त्यानतंर पुन्हा बैल उठतो आणि महिलेवर हल्ला करतो. हा इतका भयंकर आहे की, महिला गंभीर जखमी होते. बैलाने शिंगानी उचलून महिलेला दोन ते तीन वेळा उचलून फेकले आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समोर आले नाही. (हेही वाचा-वंदे भारत ट्रेनखाली अडकली गाय; लोकोमोटिव्ह पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावून वाचवला गायीचा जीव (Watch Video)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)