Ludhiana Shocker: फोनवर बोलत कार चालवणार्‍याने ट्राफिक पोलिसाला उडवत बोनेट वरून नेले फरफटत; Attempt to Murder चा गुन्हा दाखल (Watch Video)

पंजाबच्या लुधियाना मध्ये एका कार ड्रायव्हरने ट्राफिक पोलिसाला उडवत बोनेट वरून फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Ludhiana Shocker: फोनवर बोलत कार चालवणार्‍याने ट्राफिक पोलिसाला उडवत बोनेट वरून नेले फरफटत; Attempt to Murder चा गुन्हा दाखल (Watch Video)
Car Accident | Twitter

पंजाबच्या लुधियाना मध्ये एका कार ड्रायव्हरने ट्राफिक पोलिसाला उडवत बोनेट वरून फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सुमारे एक किलोमीटर अंतर हा प्रकार चालला. हा प्रकार कॅमेर्‍यामध्ये कैद झाला आहे. Hardeep Singh असं पोलिस कर्मचार्‍याचं नाव असून त्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. पोलिसांनी कारचालकावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).