Lucknow- रस्त्यावर कुत्र्याला Defecation करु देण्यास विरोध, कुत्रामालकाकडून नागरिकास बेदम मारहाण (पाहा व्हिडिओ)

पेशाने डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीचे धक्कादायक कृत्य पुढे आले आहे. हा व्यक्ती आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला घेऊन गेला होता. दरम्यान, त्याच्या कुत्र्याने रस्त्यावर शौच केले. या वेळी एका नागरिकाने या डॉक्टर व्यक्तीस जाब विचारला. नागरिकाने जाब विचारताच या डॉक्टरने त्याला काठीने मारहाण सुरु केली.

पेशाने डॉक्टर असलेल्या एका व्यक्तीचे धक्कादायक कृत्य पुढे आले आहे. हा व्यक्ती आपल्या कुत्र्याला घेऊन फिरायला घेऊन गेला होता. दरम्यान, त्याच्या कुत्र्याने रस्त्यावर शौच केले. या वेळी एका नागरिकाने या डॉक्टर व्यक्तीस जाब विचारला. नागरिकाने जाब विचारताच या डॉक्टरने त्याला काठीने मारहाण सुरु केली. तसेच, नागरिकाच्या अंगावरही कुत्रा सोडला. डॉक्टरने केलेली मारहाण आणि कुत्र्याने घेतलेला चावा. यामुळे संबंधीत नागरिक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement