Life Saving Act: चालत्या लोकलमध्ये चढताना अचानक गेला तोल; ऑन-ड्युटी TC ने शर्थीने वाचवले प्राण (Watch Video)
दादर स्टेशनवर ड्युटीवर असताना नागेंद्र मिश्रा नावाच्या वरिष्ठ तिकीट परीक्षकांना चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत एक प्रवासी पडताना दिसला
रेल्वे अधिकारी, पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचारी वेळोवेळी त्यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे स्थानकावर लोकांचे रक्षण करताना दिसले आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहेत. अशीच एक घटना मुंबईच्या दादर स्टेशनवर पाहायला मिळाली, जिथे एका टीसीने चालत्या लोकलमध्ये चढणाऱ्या एका व्यक्तीला रुळावरून घसरण्यापासून वाचवले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
दादर स्टेशनवर ड्युटीवर असताना नागेंद्र मिश्रा नावाच्या वरिष्ठ तिकीट परीक्षकांना चालती ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत एक प्रवासी पडताना दिसला. त्याचवेळी मिश्रा वेगाने पुढे सरकले आणि त्यांनी पडणाऱ्या तरुणाला ओढले, त्यामुळे त्याचा जीव वाचला. नागेंद्र मिश्रा यांचे धाडस आणि सतर्कता यामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचू शकले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement