Leopard-Crocodile Fight: पाण्यात उतरून बिबट्याने केली धोकादायक मगरीची शिकार; पहा अंगावर काटा आणणारा Video
अशात मगरीची शिकार करणे ही तर आवाक्याबाहेरील गोष्ट आहे. परंतु सोशल मिडियावर शिकारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे
आजपर्यंत तुम्ही ही म्हण ऐकली असेल की, ‘पाण्यात राहून मगरीशी दुष्मनी करणे योग्य नाही.’ सर्वसाधारणपणे पाण्यात असलेल्या मगरीशी कोणीही वैर घेत नाही, नाहीतर ती गोष्ट स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देणे ठरू शकते. अशात मगरीची शिकार करणे ही तर आवाक्याबाहेरील गोष्ट आहे. परंतु सोशल मिडियावर शिकारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक बिबट्या पाणी पिण्यासाठी तलावाकाठी येतो. इतक्यात त्याच्यावर एक मोठी मगर हल्ला करते त्यानंतर मगर या बिबट्याला पाण्यात घेऊन जाते. परंतु स्वभावाप्रमाणे बिबट्या या मगरीशी दोन हात करतो आणि शेवटी तोच मगरीची शिकार करून तीला आपल्यासोबत पाण्याबाहेर घेऊन जातो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement