Gurugram Dog Attack Video: लॅब्राडोर जातीच्या पाळीव कुत्र्याचा अल्पवयीन मुलीवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद; व्हिडिओ व्हायरल
लॅब्राडोर (Labrador Dog) जातीच्या पाळीव कुत्र्याने एका 12 वर्षीय मुलीवर हल्ला (Dog Attack in Gurugram) केला. या हल्ल्यात ती जखमी झाली असली तरी थोडक्यात बचावली. ही घटना हरियाणाच्या (Haryana) गुरुग्राममधील (Gurugram युनिवर्ल्ड गार्डन सिटी-2, सेक्टर-4 येथे घडली. जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली.
लॅब्राडोर (Labrador Dog) जातीच्या पाळीव कुत्र्याने एका 12 वर्षीय मुलीवर हल्ला (Dog Attack in Gurugram) केला. या हल्ल्यात ती जखमी झाली असली तरी थोडक्यात बचावली. ही घटना हरियाणाच्या (Haryana) गुरुग्राममधील (Gurugram युनिवर्ल्ड गार्डन सिटी-2, सेक्टर-4 येथे घडली. जी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली जेव्हा मुलगी तिच्या आईसह त्यांच्या सोसायटीच्या तळमजल्यावर लिफ्टची वाट पाहत होती. दरम्यान, एक व्यक्ती आपला पाळीव कुत्रा घेऊन लिफ्टमधून बाहेर आला. लिफ्टमधून बाहेर येताच कुत्र्याने मुलीवर हल्ला केला. पीडितेची आई दिप्ती जैन यांनी पत्रकारांना सांगितले की, तिच्या मुलीने आणि सुरक्षा रक्षकाने तिला या हल्ल्यातून वाचवल्याने तिचा बचाव झाला.
#Trending #ViralVideos Pet dog attacks girl in uni world garden 2 society. RWA says the dog was not registered and had no muzzle. @MunCorpGurugram @gurgaonpolice @pcmeenaIAS . #dogattack #Dog #doglovers #DogLover #doglove #CCTVFootage #RWA #Gurgaon #Gurugram pic.twitter.com/w9jpWPTkAx
— Sumedha Sharma (@sumedhasharma86) February 1, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2023 01:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

