Kolkata Rains: रस्त्यावर साचलेल्या पाण्यात मिळाले 15 किलोचे Catla Fish, पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये लोक कोलकाता न्यूटाऊन भागातील जलयुक्त रस्त्यावरून Catla मासे पकडताना दिसले.

Catla Fish Kolkata (Photo - YouTube )

पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम बंगालच्या राजधानीत अनेक भागांमध्ये पाणी साचल्याची नोंद आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये लोक कोलकाता न्यूटाऊन भागातील जलयुक्त रस्त्यावरून Catla मासे पकडताना दिसले. अहवालानुसार, परिसरातील स्थानिकांनी 15 किलो कॅटला मासे पकडले होते.पहा व्हिडिओ.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement