Ira Khan-Nupur Shikhare Wedding: आयरा आणि नुपूर खानने उरकलं ख्रिश्चन पध्दतीने लग्न, विवाहसोहळ्याचा व्हिडिओ आला समोर

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा ३ जानेवारीला वांद्रा येथे आलिशान हॉटेलमध्ये लग्न नोंदणी पध्दतीने केले.

(Ira Khan-Nupur Shikhare Wedding

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा 3 जानेवारीला वांद्रा येथे आलिशान हॉटेलमध्ये लग्न नोंदणी पध्दतीने केले. दोघांच उद्यपूरमध्ये नाते वाईक आणि मित्रमैत्रिणीच्या सहवासात शाही विवाहसोहळा पार पडला आहे. आयरा आणि नुपूरने ख्रिश्चन पध्दतीने लग्न केल्याचे समोर आलं आहे. मोठ्या जल्लोषात आयरा आणि नुपूरने लग्न केल. त्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, आयरा ही पांढरा रंगाचा गाऊन परिधान केला होता. तर नुपूर शिखरेने राखाडी रंगाचा फॉर्मल सूट घातला. इरा आणि नुपूर त्यांच्या लग्नानंतर 13 जानेवारी रोजी  मुंबईत एका भव्य रिसेप्शनचे आयोजन करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement