IPL 2021 च्या दुसरा टप्प्या ताकद दाखवण्यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ थिरकले, व्हिडिओ पाहून व्हाल लोटपोट

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 वा हंगाम सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या जोडीने त्यांच्या सासू-सुनेच्या नृत्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो सासूची भूमिका साकारत आहे, तर पृथ्वी शॉ त्याची सून आहे. दोघेही अतिशय मजेदार पद्धतीने संवाद साधताना डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.

शिखर धवन, पृथ्वी शॉ (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 वा हंगाम सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) या जोडीने त्यांच्या सासू-सुनेच्या नृत्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement