Internet Explorer Shutdown Funny Memes: Microsoft चं Web Browser इंटरनेट एक्सप्लोरर आता होणार बंद; सोशल मीडियात मिम्सचा पाऊस

इंटरनेट एक्सप्लोरर हे जगातील सर्वात जुनं वेब ब्राऊझर आहे.

इंटरनेट एक्सप्लोरर | PC: Pixabay.com

आज (15 जून 2022) इंटरनेट एक्सप्लोरर 27 वर्षांच्या सेवेनंतर बंद झाले आहे. आता युजर्सना त्याऐवजी Microsoft च्या Edge browser वर रिडिरेक्ट केले जाणार आहे. या निमित्ताने सध्या सोशल मीडीयावर अनेक धम्माल मिम्स शेअर केले जात आहेत.

पहा धम्माल मिम्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)