IndiGO विमानातील कर्मचाऱ्याने Patna-Bound दरम्यानच्या प्रवासापूर्वी भोजपूरी भाषेत केली घोषणा (Watch Video)

सोशल मीडियात सध्या इंडिओ एअरलाइन्सचा (IndiGO Airlines) एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये Patna-Bound च्या प्रवासापूर्वी एका कर्मचाऱ्याने चक्क भोजपूरी भाषेत प्रवाशांसाठी घोषणा केली.

IndiGO Airlines (Photo Credits-Twitter)

सोशल मीडियात सध्या इंडिओ एअरलाइन्सचा (IndiGO Airlines) एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये Patna-Bound च्या प्रवासापूर्वी एका कर्मचाऱ्याने चक्क भोजपूरी भाषेत प्रवाशांसाठी घोषणा केली. त्याचसोबत त्याने विमानातील कॅबिन क्रू आणि पायलट यांची सुद्धा भोजपूरीत ओळख करुन दिली. भोजपूरी ही भाषा प्रामुख्याने बिहार आणि भारतातील अन्य देशात जसे झारखंड आणि उत्तर प्रदेशात बोलली जाते. तर पहा येथे व्हिडिओ-

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement