#incometax Funny Memes and Jokes: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये New Tax Regime मध्ये नव्या टॅक्स स्लॅबची घोषणा होताच सोशल मीडीयात मिम्सचा पाऊस
New Income Tax Regime मध्ये स्लॅब्समध्ये बदल जाहीर केल्यानंतर आता सोशल मीडीयामध्ये त्याचे मजेशीर मिम्स वायरल होत आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडताना New Income Tax Regime मध्ये स्लॅब्समध्ये बदल जाहीर केले आहेत. त्यामध्ये 3 लाखांचे Tax Exemption Limit वाढवण्यात आले आहे. तर section 87A of new income regime मधील रिबेट देखील 7 लाख करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडीयामध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. काही मजेशीर मीम्स शेअर करण्यात आले आहेत.
पहा मजेशीर मिम्स
मध्यम वर्गीय
7 लाखापर्यंत टॅक्स नाही
बजेट
अर्थसंकल्प
Tags
budget
Budget 2023
Budget 2023 Highlights
Budget 2023-24
Finance Minister Nirmala Sitharaman
Income Tax Memes
India Budget 2023
Modi Government 2.0
Modi Government 2.0 last budget
Narendra Modi
Nirmala Sitharaman
Union Budget
Union Budget 2023
Union Budget 2023-24
आयकर
इन्कम टॅक्स
इन्कम टॅक्स मिम्स
इन्कम टॅक्स स्लॅब
बजेट
बजेट 2023
मिम्स
Advertisement
संबंधित बातम्या
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Chhagan Bhujbal पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात; पहा शपथविधी नंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video)
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement