अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प मांडताना New Income Tax Regime मध्ये स्लॅब्समध्ये बदल जाहीर केले आहेत. त्यामध्ये 3 लाखांचे Tax Exemption Limit वाढवण्यात आले आहे. तर section 87A of new income regime मधील रिबेट देखील 7 लाख करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडीयामध्ये त्याचे पडसाद उमटले आहेत. काही मजेशीर मीम्स शेअर करण्यात आले आहेत.

पहा मजेशीर मिम्स

मध्यम वर्गीय

7 लाखापर्यंत टॅक्स नाही

बजेट

अर्थसंकल्प

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)