Viral Video: तरुणाने सुडबुध्दीने सोडले लोकांच्या घरात रॉकेट, पोलिसांकडून उपद्रवी तरुणाचा शोध सुरु; पहा व्हिडीओ
ठाण्यातील एका तरुणाने सुडबुध्दीने अनेकांच्या घरात रॉकेट सोडले आहे. दरम्याची दृश्य परिसरातील नागरिकांनी कॉमेरॉत कैद केली असुन पोलिस या तरुणाचा तपास करीत आहे.
दिवाळसण (Diwali) हा भटक्यांविना अपूर्ण अशी समज आहे. पण फटाक्यांमुळे (Crackers) मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण (Sound Polllution), वायु प्रदुषण (Air Pollution) होतं. तरी फटाक्यांमुळे अनेकांना इजा होतांना देखील आपण बघतो. पण ठाण्यातील (Thane) एका तरुणाने सुडबुध्दीने अनेकांच्या घरात रॉकेट सोडले आहे. दरम्याची दृश्य परिसरातील नागरिकांनी कॉमेरॉत कैद केली असुन पोलिस या तरुणाचा तपास करीत आहे. तरी अशा उपद्रव्यांची थेर खपवून घेणार नाही अशा संतप्त प्रतिक्रीया नागरिकांनी दिल्या आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement