Ravan Dahan in Sweden Video: स्वीडनमध्ये स्थानिकांनी रावणाचा पुतळा जाळून साजरा केला दसरा, पहा व्हिडिओ

स्वीडनमधील रावण दहनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 40 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्वीडनमध्ये दसरा उत्सवादरम्यान रावणाच्या पुतळा जाळताना दिसत आहे.

Ravan Dahan in Sweden Video: स्वीडनमध्ये स्थानिकांनी रावणाचा पुतळा जाळून साजरा केला दसरा, पहा व्हिडिओ
Ravan Dahan in Sweden Video (PC - Twitter/@RakeshTiwariIFS)

Ravan Dahan in Sweden Video: हिंदू धर्मात अतिशय महत्त्वपूर्ण असणारा दसरा सण भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आता स्वीडनमधील रावण दहनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 40 सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये स्वीडनमध्ये दसरा उत्सवादरम्यान रावणाच्या पुतळा जाळताना दिसत आहे. या उत्सवात अनेक नागरिक सहभागी झाल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2023 01:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).