UP: हिंदू देवतांच्या मूर्ती ऑर्डर करून पुरल्या शेतात, मूर्ती शेतात सापडल्याची अफवा पसरवून गावकऱ्यांना घातला गंडा, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण

उन्नाव पोलिसांनी गावकऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका कुटुंबातील तिघांना अटक करण्यात आली आहे. यूपीच्या उन्नावमधील एका कुटुंबाने ऑनलाइन हिंदू देवतांच्या मूर्ती ऑर्डर केल्या आणि नंतर त्या ऑर्डर केलेल्या मूर्ती त्यांच्या शेतात पुरून मूर्ती शेतात सापडल्याची अफवा पसरवली, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण

UP : उन्नाव पोलिसांनी गावकऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका कुटुंबातील तिघांना अटक करण्यात आली आहे. यूपीच्या उन्नावमधील एका कुटुंबाने ऑनलाइन हिंदू देवतांच्या मूर्ती ऑर्डर केल्या आणि नंतर त्या ऑर्डर केलेल्या मूर्ती  त्यांच्या शेतात पुरल्या. कुटुंबीयांनी नंतर आम्हाला स्वप्न पडले होते आणि शेतात मूर्ती आहेत असे सांगितले. त्यांच्या शेतातून मूर्ती सापडल्याचा दावा करत गावात माहिती पसरवली. गावकऱ्यांची फसवणूक करून मंदिरही बांधायचे होते .मूर्ती सापडल्यानंतर बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मूर्ती पाहण्यासाठी व पूजा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कुटुंबियांना भाविक पैसेही देऊ लागले होते. मात्र, मूर्ती कुटुंबापर्यंत पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयने घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर कुटुंबातील तिघांना अटक करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ:  

In UP's Unnao, a man ordered small statues of Hindu deities for Rs 169 from an online company, dug it in his field and later spread the word that idols have been recovered from his field while tilling. Villagers started worshipping & began offering money in the make shift temple. pic.twitter.com/xuirkvWMhF

— Piyush Rai (@Benarasiyaa) September 1, 2022

The man who had delivered the order blew whistle on the elaborate plan to by the family to con gullible villagers. Police intervened and has taken three of the family in custody. pic.twitter.com/kcVMVlaTE4

काय म्हणाले पोलिस, पाहा 

Pic 1: The idols that was claimed to have been recovered from field. Pic 2: The package that was ordered online. Pic 3 & 4: Delivery details pic.twitter.com/csUOf8EmIm

काय म्हणाले पोलिस, पाहा 

Pankaj Singh, circle officer Bangarmau, Unnao on the incident. pic.twitter.com/BCVrGbivI5

— Piyush Rai (@Benarasiyaa) September 1, 2022

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now