Idli Popsicle Viral Photo: आईस्क्रिम स्टिक वर इडली पाहून खवय्यांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया

सोशल मीडीयामध्ये सध्या अनेक खाद्यपदार्थांना इंटरेस्टिंग ट्वीट देत काही इनोव्हेटिव्ह पदार्थ बनवण्याचा, चाखण्याचा ट्रेंड आहे त्यामध्ये आता Idli Popsicle ची भर पडली आहे.

इडली । PC: Twitter

खाद्यपदार्थांना इनोवेटिव्ह ट्वीस्ट देणं हे काही नवीन नाही पण आज सोशल मीडीयामध्ये आईस्क्रिम स्टिक वर इडली पाहून खवय्यांमध्ये दुफळी माजली आहे. काहींनी या प्रयोगाचं कौतुक केले आहे तर काहींनी आपला निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान Idli Popsicle Viral Photo पाहून कॉंग्रेस नेते शशी थरूर ते व्यावसायिक आनंद महेंद्रा यांना देखील त्यावर आपली प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरता आला नाही.

Idli Popsicle Viral Photo वर प्रतिक्रिया

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now