Hugo Boss ने देसी फ्लिप फ्लॉप्स प्रमाणे दिसणार्‍या चप्पलेची किंमत लावली 9 हजार ट्विटर युजर्स म्हणाले '150 रूपये पण खूप' पहा मजेशीर ट्वीट्स

सध्या Hugo Boss हा चर्चेमध्ये आहे तो म्हणजे निळ्या फ्लिप फ्लॉप्स चक्क 8990 रूपयामध्ये विकण्यासाठी! किंमत चूकीने आली असेल असे काहींना वाटलं असेल पण तसेही हे नाही.

प्रसिद्ध फॅशन ब्रॅन्ड Hugo Boss हे त्यांच्या कल्पकतेने प्रोडक्ट्स विकण्यामध्ये माहीर आहेत. तशीच त्यांची ओळख देखील आहे. पण सध्या Hugo Boss हा चर्चेमध्ये आहे तो म्हणजे निळ्या फ्लिप फ्लॉप्स चक्क 8990 रूपयामध्ये विकण्यासाठी! ही किंमत देखील 54% ऑफ नंतरची आहे. काहींना किंमत चूकीने आली असेल असे  वाटलं असेल पण तसेही हे नाही. Hugo Boss च्या फ्लिप फ्लॉपची किंमत पाहून ट्वीटर युजर्स चक्रावले आहेत. त्यांनी यासाठी 150 रूपये पण खूप म्हणत मिम्स, जोक्स शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पहा ट्वीट्स

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement