Hot Girl's In Gym: जिममध्ये सेक्सी कपड्यांवरून दोन महिलांमध्ये मत्सर; एकीचे हॉट कपडे पाहून दुसरीने काढला आपला टी शर्ट (Watch Video)
सोशल मिडियावर जिममधील दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, एक महिला टीशर्ट घालून ट्रेडमिलवर वॉकिंग करत आहे, त्याचवेळी तिथे दुसरी महिला येते जिने स्पोर्ट्स ब्रासारखे थोडे रिव्हीलिंग कपडे घातले आहेत.
विविध कारणांनी महिला एकमेकींचा प्रचंड मत्सर करतात व याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. यामध्ये लूक्स म्हणजेच दिसण्याबाबत तर विशेष मत्सर दिसून येतो. आपल्यापेक्षा समोरची महिला वरचढ दिसू नये यासाठी अनेकजणी प्रयत्नशील असतात, मात्र तसेच घडलेच तर थेट त्या समोरच्या स्त्रीसोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न सुरु होतो. आता असेच इर्षेचे एक उदाहरण समोर आले आहे, जे पाहून तुम्ही नक्कीच पोटभर हसाल.
सोशल मिडियावर जिममधील दोन महिलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की, एक महिला टीशर्ट घालून ट्रेडमिलवर वॉकिंग करत आहे, त्याचवेळी तिथे दुसरी महिला येते जिने स्पोर्ट्स ब्रासारखे थोडे रिव्हीलिंग कपडे घातले आहेत. या कपड्यांमधून महिलेचे उठावदार नितंब दिसत आहेत. या महिलेचा असा हॉट अवतार पाहून ही पहिला महिला देखील आपला टीशर्ट काढते आणि वॉकिंग करू लागते. दोन महिलांमधील या जेलसीबाबतच्या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (हेही वाचा: Bihar Shocker: बीडीओच्या फेअरवेल पार्टीत महिलेचा अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डीएमने दिले चौकशीचे आदेश)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)