Helmet In Local Train For Safety: लोकल ट्रेनमध्ये एकाचा डोक्याला हेल्मेट घालून प्रवेश; विचारताच सांगितले कारण (Watch Video)

दुचाकीवरुन रस्तेप्रवास करताना वाहतूक पोलीस नेहमी हेल्मेट वापरण्याचा सल्ला देतात. पण, काही उद्योगी लोग नको तिथे अतीउत्साह दाखवतात. होय, आपण कधी लोकल ट्रेनमध्ये हेल्मेट वापरलेले पाहिले आहे काय? कदाचित नसेल. पण खरोखरच एक व्यक्ती लोकल ट्रेनमध्ये हेल्मेट घालून प्रवास करताना दिसला.

Helmet In Local Train | (Photo Credit - Twitter)

दुचाकीवरुन रस्तेप्रवास करताना वाहतूक पोलीस नेहमी हेल्मेट वापरण्याचा सल्ला देतात. पण, काही उद्योगी लोग नको तिथे अतीउत्साह दाखवतात. होय, आपण कधी लोकल ट्रेनमध्ये हेल्मेट वापरलेले पाहिले आहे काय? कदाचित नसेल. पण खरोखरच एक व्यक्ती लोकल ट्रेनमध्ये हेल्मेट घालून प्रवास करताना दिसला. इंटरनेटवर या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्यक्तीला असे करण्याचे कारण विचारले असता त्याने भलतेच काहीतरी उत्तर दिले. पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now