Viral Video: तुम्ही कधी Rasgulla Idli खाल्ली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही रेसिपी पाहून तुम्हीही म्हणालं, क्या दिमाग लगाया है यार... Watch
रसगुल्ला इडलीची रेसिपी अगदी सोपी आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधी वाटीत तेल घालून नंतर त्यात इडलीचं बॅटर टाकून नंतर त्यात रसगुल्ला ठेवायचा आणि नंतर पुन्हा त्यावर इडलीचं बॅटर घालायचं.
Viral Video: सध्या सोशल मीडियावर रसगुल्ला इडलीचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. यात इडलीमध्ये रसगुल्ला स्टफ करण्यात आला आहे. रसगुल्ला इडलीची रेसिपी अगदी सोपी आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आधी वाटीत तेल घालून नंतर त्यात इडलीचं बॅटर टाकून नंतर त्यात रसगुल्ला ठेवायचा आणि नंतर पुन्हा त्यावर इडलीचं बॅटर घालायचं. हे मिश्रण इडलीप्रमाणे वाफून घ्यायचं आणि यानंतर तुमची रसगुल्ला इडली तयार होईल.
Presenting Roshogulla Idli
Weekend’s are special and I make it better for you all…😅😅😅 pic.twitter.com/izLVwc0qzi
— Mohammed Futurewala (@MFuturewala) September 2, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2023 12:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

