Coronavirus बाबत सोशल मीडीयात माहिती पोस्ट करणं सर्वसामान्यांसाठी दंडनीय अपराध? जाणून घ्या PIB Fact Check ने दिलेली माहिती
Coronavirus बाबत सोशल मीडीयात माहिती पोस्ट करणं सर्वसामान्यांसाठी दंडनीय अपराध ठरू शकतो अशी माहिती सध्या वायरल होत आहे. पण त्यामध्ये सत्यता नाही.
- Read in
- मराठी
Coronavirus बाबत सोशल मीडीयात माहिती पोस्ट करणं सर्वसामान्यांसाठी दंडनीय अपराध ठरू शकतो अशी माहिती सध्या वायरल होत आहे. दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक करून याबाबत खुलासा करताना अशा प्रकारे कोणताही सर्रास दंडनीय गुन्हा दाखल केला जाणार नाही पण कोविड 19 सारख्या गंभीर आजाराबाबत सत्यता पडताळलेल्याच माहिती शेअर कराव्यात. जबाबदार नागरिक व्हा असं आवाहन केले आहे. नक्की वाचा: XBB Variant of COVID 19 अन्य व्हेरिएंट पेक्षा अधिक जीवघेणा? सोशल मीडीयात वायरल होत असलेल्या खोट्या बातम्यांवर सरकार कडून स्पष्टीकरण .
क्या केंद्र सरकार द्वारा कोरोना वायरस से सम्बंधित पोस्ट करने को दण्डनीय अपराध घोषित कर दिया गया है❓#PIBFactcheck
✅ नहीं, लेकिन #COVID19 जैसी गंभीर बीमारी पर सही और विश्वसनीय जानकारी साझा करना अत्यंत आवश्यक है‼️
✅ ज़िम्मेदार नागरिक बनें और केवल सही जानकारी शेयर करें‼️ pic.twitter.com/kPPryTwBDv
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 27, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 27, 2022 06:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

