Happy Independence Day 2022: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तुळजापूर च्या तुळजाभवानी मंदिरावर तिरंग्याची रोषणाई

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तुळजापूर च्या तुळजाभवानी मंदिरावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात तुळजापूर च्या तुळजाभवानी मंदिरावर तिरंग्याची रोषणाई करण्यात आली आहे. आज पासून स्वातंत्र्यदिनाच्या पंचाहत्तरी निमित्त 'हर घर तिरंगा' मोहिम देखील सुरू झाली आहे. अनेक महत्त्वाच्या स्थळांवर तिरंग्याची विद्युत रोषणाई होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement