Harry Potter Meme चा दाखला देत GRP Mumbai ने रेल्वेप्रवाशांना प्लॅटफॉर्म वर प्रवेशासाठी मास्क चा वापर करण्याचा दिला सल्ला; पहा ट्वीट
रेल्वे स्थानकात प्रवेशासोबतच प्रवासादरम्यानही नागरिकांना मास्क परिधान करणं बंधनकारक करण्यात आले आहे.
Harry Potter Memes चा दाखला देत GRP Mumbai ने रेल्वेप्रवाशांना प्लॅटफॉर्म वर प्रवेशासाठी मास्क चा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या कोविड निर्बंधांमधून थोडी सूट देत ठराविक मार्गांवर रेल्वे प्रवास सुरू आहे त्यासाठी प्रत्येक नागरिकाला मास्क घालणं बंधनकारक आहे.
GRP Mumbai ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Life Expectancy in Maharashtra: कोविड-19 दरम्यान महाराष्ट्रातील आयुर्मानात 2.36 वर्षांची घट; महिलांपेक्षा पुरुषांच्या वयावर झाला मोठा परिणाम
Advertisement
Advertisement
Advertisement