Google Year in Search 2022: संपूर्ण वर्षभरात नूपुर शर्मा, Droupadi Murmu, Rishi Sunak, सुष्मिता सेन आणि Abdu Rozik यांच्यासह आणखी कोण झाले गूगलवर सर्च?

या सर्व बाबींमध्ये टॉप टेन काय आणि कोण राहिले याबाबत गूगलने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

Google Year in Search 2022 | (Photo Credit: Facebook)

जगभरातील व्यक्ती, ठिकाणे, संदर्भ आणि माहिती, तंत्रज्ञान अशा विविध कारणांसाठी शोध घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गूगल सर्च इंजिनवर सन 2022 मध्ये अनेक गोष्टी शोधल्या गेल्या. या सर्व बाबींमध्ये टॉप टेन काय आणि कोण राहिले याबाबत गूगलने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. गूगलने दिलेल्या माहितीनुसार सरत्या वर्षात सर्च झालेल्या लोकांमध्ये टॉप टेन राहिलेल्या लोकांची इथे पाहा यादी. (हेही वाचा, Google Year in Search 2022: Indian Premier League, CoWIN, FIFA World Cup पहा यंदा भारतामध्ये सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टी कोणत्या)

सन 2022 मध्ये कोण झाले सर्वाधिक सर्च

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)