Viral Video: मुलींची मॉलमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, सोशल मिडीयावर व्हिडीओची भन्नाट चर्चा
मॉलमध्ये काहीतरी वादावरुन खटका उडल्याने चार तरुणी आपआपसांत भिडल्या आणि एकमेकांच्या झिंज्या उपटेस्तोवर बेदम मारहाण केली.
तुम्ही टीव्हीवर अनेकदा WWE बघितली असेल पण त्यातही महिलांची WWE बघण्याची मजा काही औरचं. पण अशी WWE तुम्हाला तुमच्या समोर बघायला मिळाली तर. हो, मॉलमध्ये काहीतरी वादावरुन खटका उडल्याने चार तरुणी आपआपसांत भिडल्या आणि एकमेकांच्या झिंज्या उपटेस्तोवर बेदम मारहाण केली. जवळच्या लोकांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण मुली काही थांबेना. तरी मॉलमध्ये झालेल्या हा फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Advertisement
Advertisement
Advertisement