तुम्ही टीव्हीवर अनेकदा  WWE बघितली असेल पण त्यातही महिलांची WWE बघण्याची मजा काही औरचं. पण अशी WWE तुम्हाला तुमच्या समोर बघायला मिळाली तर. हो, मॉलमध्ये काहीतरी वादावरुन खटका उडल्याने चार तरुणी आपआपसांत भिडल्या आणि एकमेकांच्या झिंज्या उपटेस्तोवर बेदम मारहाण केली. जवळच्या लोकांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण मुली काही थांबेना. तरी मॉलमध्ये झालेल्या हा फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)