Girls Fight For Boyfriend: प्रियकरासाठी दोन मुलींमध्ये हाणामारी, भांडणात एक युवती जखमी, पाहा व्हिडीओ
झफ्फरपूरमध्ये सोमवारी मुलींमध्ये रस्त्यावर हाणामारी झाली. भांडणात एका मुलीचे डोके फुटले. हे प्रकरण काझीमोहम्मदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्पीकर चौकाजवळचे आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, भांडण प्रियकरासाठी झाले होते, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Girls Fight For Boyfriend: मुझफ्फरपूरमध्ये सोमवारी मुलींमध्ये रस्त्यावर हाणामारी झाली. भांडणात एका मुलीचे डोके फुटले. हे प्रकरण काझीमोहम्मदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्पीकर चौकाजवळचे आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, भांडण प्रियकरासाठी झाले होते. व्हिडिओमध्ये मुली एकमेकांसोबत फ्लर्ट करतानाही दिसत आहेत. रस्त्यावरील मारामारी पाहिल्यानंतर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तेथे लोकांची गर्दी जमली..प्रकरण जेव्हा चिघळले तेव्हा स्थानिक लोकांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. जखमी मुलीला जवळच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना सुगावा लागताच तेथे उपस्थित असलेल्या मुली गायब झाल्या.
पाहा व्हिडीओ:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)